लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. राजकीय पक्ष आपल्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. राजकारण आणि निवडणुकांबद्दल तरुणाईच्या मनात काय आहे, हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो...परभणीच्या शिवाजी महाविद्यालयातून तरुणांच्या कोर्टात राहुल- मोदींचा फैसला, कोण होणार देशाचा पंतप्रधान?