मोदी सरकारचं पहिलं रेल्वे बजेट समाधानकारक आहे का? असा आजचा सवाल होता.
भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर, डोंबिवली पॅसेंजर्स असोसिएशनचे सेक्रेटरी भालचंद्र लोहोकर, काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई, शिवसेनाचे खासदार राहुल शेवाळे, पत्रकार हेमंत देसाई, कोकण रेल्वेचे माजी चीफ इंजिनीअर शशिकांत लिमये सहभागी होते.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narendra modi, NDA, Sadananda gowda, Train