Home /News /program /

कॅम्पा कोलाबाबत न्यायालयानं माणुसकीच्या दृष्टिकोनातून पुनर्विचार करायला हवा का ?

कॅम्पा कोलाबाबत न्यायालयानं माणुसकीच्या दृष्टिकोनातून पुनर्विचार करायला हवा का ?

12 जून : कॅम्पा कोलाबाबत न्यायालयानं माणुसकीच्या दृष्टिकोनातून पुनर्विचार करायला हवा का ? असा आजचा सवाल होता.

काँग्रेसचे आमदार भाई जगताप, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, नगर विकासतज्ज्ञ नंदन मुणगेकर, कायदेतज्ज्ञ ऍड.उदय वारूंजीकर, रहिवासी डॉ.मृणालिनी पोतदार सहभागी होते. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Campacola, Last day, Sc, Supreme court decision, Varli, कॅम्पा कोला, सुप्रीम कोर्ट

पुढील बातम्या