तुम्ही आजवर बरेच डॉग पाहिले असतील. वेगवेगळ्या प्रकारचे डॉग असतात, ज्यांना पाळलं जातं. त्यापैकी काही महागही असतात. पण सध्या असा डॉग चर्चेत आला आहे, जो जगात असा एकमेव आहे.
2/ 5
एक असा डॉग ज्याच्यासारखा दुसरा डॉग तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. या श्वानाचा वर्ल्ड रेकॉर्डही झाला आहे. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली आहे.
3/ 5
बॉबी असं या डॉगचं नाव आहे. तो पोर्तुगालचा आहे. त्याचा जन्म 1992 मध्ये झाला. त्याचं वय 31 वर्षे आहे.
4/ 5
11 मे रोजी त्याने आपला 31 वा वाढदिवस एन्जॉय केला. त्याच्या बर्थडेची ग्रँड पार्टीही ठेवण्यात आली.
5/ 5
जगातील सर्वात वयस्कर कुत्रा म्हणून बॉबीची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. (सर्व फोटो सौजन्य - गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड)