advertisement
होम / फोटोगॅलरी / Viral / बाबो! सोन्यापेक्षाही महाग पाणी; बाटलीची किंमत इतकी की वाचूनच घसा कोरडा पडेल

बाबो! सोन्यापेक्षाही महाग पाणी; बाटलीची किंमत इतकी की वाचूनच घसा कोरडा पडेल

लाखो रुपये किमतीला मिळणारी जगातील सर्वात महागडी पाण्याची बाटली.

01
पशू-पक्षी, झाडं-झुडुपं, माणसं सर्व सजीवांना जगण्यासाठी पाण्याची गरज भासते. त्यामुळे आपल्या देशात पाण्यासाठी फार पैसे आकारले जात नाही.(प्रतीकात्मक फोटो)

02
सामान्यपणे दुकानात तुम्ही पाण्याची बाटली घ्यायला गेलात तर ती  15-20 रुपयांना मिळते. पण एक अशी बाटली जी तब्बल लाखो रुपयांना आहे. (प्रतीकात्मक फोटो)

03
जगातील सर्वात महागडी पाण्याची बाटली म्हणून गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही याची नोंद आहे. मार्च 2010 मध्ये या एका बाटलीचा लिलाव झाला होता. तेव्हा ती 60 हजार अमेरिकी डॉलर  म्हणजे तब्बल 49 लाख रुपयांना विकली गेली. (प्रतीकात्मक फोटो)

04
या बाटलीतील पाणी फिजी, फ्रान्स आणि आयझलँडच्या ग्लेशिअरमधील आहे. ही ठिकाणं जगातील सर्वात शुद्ध आणि स्वच्छ ठिकाणं आहेत. (प्रतीकात्मक फोटो)

05
या बाटलीतील पाण्याची खासियत म्हणजे  याच्या प्रत्येक थेंबात सोनं आहे. सोन्यामुळे हा पाणी अल्काइन होतं आणि त्याची किंमत वाढते. या बाटलीतील पाणी प्यायल्याने जास्त एनर्जी येते आणि आयुष्यही वाढतं, असा दावा केला जातो आहे. (प्रतीकात्मक फोटो)

06
पाण्याची ही बाटली आहे ती 24 कॅरेट सोन्याची आहे. जगातील सर्वात महागड्या बाटल्या बनवणारी कंपनी फर्नान्डो अल्टामिरानोने बनवली आहे. (फोटो सौजन्य - ट्विटर)

07
जगातील ही सर्वात महाग पाण्याची बाटली आहे ती म्हणजे  एक्वा डी क्रिस्टाल्लो ट्रिबुटो ए मोडिगलियानी. (फोटो सौजन्य - ट्विटर)

  • FIRST PUBLISHED :
  • पशू-पक्षी, झाडं-झुडुपं, माणसं सर्व सजीवांना जगण्यासाठी पाण्याची गरज भासते. त्यामुळे आपल्या देशात पाण्यासाठी फार पैसे आकारले जात नाही.(प्रतीकात्मक फोटो)

    MORE
    GALLERIES