advertisement
होम / फोटोगॅलरी / Viral / बापरे बाप! घरात घुसला असा दुर्मिळ साप, मालकाची हवा टाईट; PHOTO पाहूनच डोळे पांढरे होतील

बापरे बाप! घरात घुसला असा दुर्मिळ साप, मालकाची हवा टाईट; PHOTO पाहूनच डोळे पांढरे होतील

भारतातील एका शहरात एका घरात असा दुर्मिळ साप लपून बसला होता.

01
आतापर्यंत तुम्ही बरेच साप पाहिले असतील. आता एक असा दुर्मिळ साप सापडला आहे, जो पाहून सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहेत.

आतापर्यंत तुम्ही बरेच साप पाहिले असतील. आता एक असा दुर्मिळ साप सापडला आहे, जो पाहून सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहेत.

advertisement
02
तामिळनाडूच्या कोइंबतूरमध्ये हा दुर्मिळ साप सापडला. कुरूची नगरमधील एका घरात हा साप लपून बसला होता.

03
घरमालकाने तात्काळ वनविभागाला याची माहिती दिली. वनविभागाने एका प्राणीमित्राला तिथं पाठवलं. सापाला पकडून अनाइकट्टाई रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये सोडण्यात आलं.

04
तब्बल 5 फूट लांबीचा हा साप. जो अगदी दुधासारखा पांढराशुभ्र आहे. याला व्हाइट स्नेक म्हणतात.

05
ही एक जेनेटिक कंडिशन आहे. ज्यात मेलानिनच्या अभावामुळे सापाला रंग नसतो. हा कोणताही चमत्कार नाही, असं वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं.

  • FIRST PUBLISHED :
  • आतापर्यंत तुम्ही बरेच साप पाहिले असतील. आता एक असा दुर्मिळ साप सापडला आहे, जो पाहून सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहेत.

    MORE
    GALLERIES