यूपीएससी परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. ही परीक्षा पास करून आयएएस ऑफिसर होण्याचं स्वप्नं अनेकांचं असतं.
यूपीएससीची लेखी परीक्षा पास केली तरी त्यानंतर मुलाखत होते आणि या मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न अनेकदा पेचात पाडणारे असतात.यूपीएससीची लेखी परीक्षा पास केली तरी त्यानंतर मुलाखत होते आणि या मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न अनेकदा पेचात पाडणारे असतात.
यूपीएससीच्या मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न इतके विचित्र असतात की त्यांचं उत्तर काय द्यावं ते समजत नाही.
असाच हा प्रश्न जो यूपीएसएसीसारख्या परीक्षेच्या मुलाखतीसाठी विचारला जाऊ शकतो. लग्नाच्या पहिल्या रात्री म्हणजे सुहागरातला पत्नी आपल्या पतीला काय देते?
या प्रश्नाचं उत्तर आहे, एक ग्लास दूध. तुम्हालाही हेच उत्तर वाटलं होतं की आणखी काही दुसरं, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.