advertisement
होम / फोटोगॅलरी / Viral / Weird Job! फक्त कुत्रा सांभाळण्याची नोकरी, सॅलरी एक कोटी; पगारासह आणि बरंच काही...

Weird Job! फक्त कुत्रा सांभाळण्याची नोकरी, सॅलरी एक कोटी; पगारासह आणि बरंच काही...

श्वानप्रेमींसाठी ही जबरदस्त अशी नोकरी आहे.

01
अगदी सोप्यात सोपं काम करून भरपूर पगार... अशी नोकरी कुणाला नको असते. असाच एक ड्रिम जॉब... ज्यात फक्त कुत्र्यांना सांभाळण्यासाठी तब्बल एक कोटी रुपये सॅलरी मिळते आहे.

02
एका अब्जाधीशाकडे ही नोकरी आहे. त्याच्याकडे दोन श्वान आहेत.  फक्त श्वानांना सांभाळण्यासाठी पूर्ण वेळ नॅनी हवी आहे. यासाठी वार्षिक 1 कोटी पगार दिला जाणार आहे.

03
दरवर्षी 6 आठवडे म्हणजेच 42 दिवसांच्या सुट्ट्या मिळतील. कुत्र्यांसह लक्झरी प्रायव्हेट जेटमध्ये प्रवासाची संधी मिळेल. राहण्या-खाण्याची उत्तम व्यवस्था केली जाईल. ही नोकरी करणारे उमेदवार हाय प्रोफाईल ठिकाणी राहतील आणि त्यांना अशा लोकांशी संवाद साधावा लागेल.

04
ही नॅनी श्वानांना खाऊपिऊ घालेल, त्यांना डॉक्टरकडे नेईल, त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करेल. जो या जॉबसाठी अर्ज करेल त्याला श्वानाच्या खाण्यापिण्याविषयी माहिती असायला हवी. कुत्र्याशी वैयक्तिक संबंध निर्माण करायला हवेत.

05
उमेदवारांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनापेक्षा दोन कुत्र्यांना प्राधान्य द्यायला हवं. सर्व काही मागे टाकून एकाच कॉलवर त्यांच्यापर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे, अशी अट या नोकरीत आहे.

06
ही नोकरी लंडनमध्ये आहे. फेअरफॅक्स आणि केन्सिंग्टनच्या जॉर्ज राल्फ-डन नावाच्या रिक्रूटमेंट एजन्सीने या नोकरीबाबत माहिती दिली आहे. (सर्व फोटो प्रतीकात्मक)

  • FIRST PUBLISHED :
  • अगदी सोप्यात सोपं काम करून भरपूर पगार... अशी नोकरी कुणाला नको असते. असाच एक ड्रिम जॉब... ज्यात फक्त कुत्र्यांना सांभाळण्यासाठी तब्बल एक कोटी रुपये सॅलरी मिळते आहे.

    MORE
    GALLERIES