आता प्रेग्नन्सी रोखण्यासाठी गर्भनिरोधक म्हणून अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण शेकडो वर्षांपूर्वी काय विचित्र पद्धतीने प्रेग्नन्सी रोखली जायची. जी जीवघेणीही ठरत होती. (प्रतीकात्मक फोटो: Canva)
लिंबू - मीडियम वेबसाईटच्या रिपोर्टनुसार इटलीतील अॅडवेंचरर आणि लेखक कॅसानोवाबाबतीत म्हटलं जातं की ते एका महिलेसोबत रोमान्स करायचे. त्याआधी तिला प्रायव्हेट पार्टमध्ये लिंबू टाकायला सांगायचे ज्यामुळे प्रेग्नंट होणार नाही. (प्रतीकात्मक फोटो: Canva)
पारा - शेकडो वर्षांपूर्वी चीनमधील महिला प्रेग्नन्सी टाळण्यासाठी खात, यामुळे प्रेग्नन्सी होत नाही असं मानलं जायचं. पण ही जीवघेणी पद्धत होती, ज्यामुळे महिलांचा मृत्यूही होत होता. (प्रतीकात्मक फोटो: Canva)
चेंडू - पुरातन काळात एक विशिष्ट प्रकारचा चेंडू महिला गळ्यात घालायच्या ज्यामुळे प्रेग्नन्सी दूर पळते, असं ते मानायचे. (प्रतीकात्मक फोटो: Canva)
व्हिनेगर - कित्येक ठिकाणी प्रायव्हेट पार्टमध्ये स्पंज बुडवून प्रायव्हेट पार्टमध्ये टाकलं जायचं. यामुळे स्पर्मचा परिणाम कमी होतो आणि महिला प्रेग्नंट होत नाही, असं मानलं जायचं. पण यामुळे महिलांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये इन्फेक्शन व्हायचं आणि आजारांचा धोका होता. (प्रतीकात्मक फोटो: Canva)
लाकूड - सर्वात सोपं गर्भनिरोधक लाकडाला मानलं जायचं. लाकडाचा तुकडा प्रायव्हेट पार्टमध्ये टाकायचे, जेणेकरून वीर्य आत जाणार नाही. (प्रतीकात्मक फोटो: Canva)
वाफ - मीडियम वेबसाईटच्या रिपोर्टनुसार भारतासहित कित्येक देशांमध्ये असं मानलं जायचं की, संबंध बनवल्यानंतर महिला प्रायव्हेट पार्टमध्ये वाफ घ्यायच्या यामुळे स्पर्म नष्ट व्हायचे आणि प्रेग्नन्सी होत नाही असं मानलं जायचं. (प्रतीकात्मक फोटो: Canva)
झाडं - जुन्या काळात झाडं वाटून ती प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली जायची किंवा खाल्ली जायची. जेणेकरून प्रेग्नन्सी रोखली जाईल. (प्रतीकात्मक फोटो: Canva)
मगरीचं शौच - प्राचीन इस्राईलमधील महिला प्रेग्नन्सी रोखण्यासाठी मगरीच्या मलाचा खास लेप बनवायची आणि प्रायव्हेट पार्टवर लावायची. (प्रतीकात्मक फोटो: Canva)