मराठी बातम्या » फोटोगॅलरी » Viral » मुलासाठी काहीही, बापाने चक्क भंगारातून बनवली भन्नाट इलेक्ट्रिक बाईक, PHOTOS

मुलासाठी काहीही, बापाने चक्क भंगारातून बनवली भन्नाट इलेक्ट्रिक बाईक, PHOTOS

वाशिमच्या कारंजा शहरातील इलेक्टरीशीयन असलेल्या रहीम खान यांनी आपला मुलगा शाफिन खान यासाठी भंगार साहित्यातून भन्नाट इ बाईक बनविली आहे. (किशोर गोमाशे, प्रतिनिधी)

  • Local18
  • Last Updated : |
  •  Washim, India