आतापर्यंत तुम्ही बरेच रेसिपी व्हिडीओ पाहिले असतील. ज्यावर आपल्याला बऱ्याच नवीन आणि वेगवेगळ्या रेसिपी दिसतात. पण एक रेसिपी यूट्युब चॅनेल असं आहे, जिथं रेसिपीपेक्षा हॉट शेफच सर्वांचं लक्ष वेधून घेतात.
युनिक व्हिलेज फूड (Unique Village Food) हे रेसिपी चॅनेल. जिथं फक्त मोजून पाच-सहा रेसिपी व्हिडीओ आहेत. पण तरी हे चॅनेल हिट आहे.
हातावर मोजता येण्याइतपत व्हिडीओ असतानाही हे चॅनेल हिट होण्याचं कारण म्हणजे या चॅनेलवरील हॉट शेफ. रिम्पी (Rimpy) आणि पर्णा (Parna).
ज्या निसर्गाच्या सान्निध्यात रेसिपी बनवताना दिसतात. बऱ्याच रेसिपी या गॅस सुरू न करताच बनवतात. पण तरी त्यांचे पदार्थ शिजलेले दिसतात. अशी रेसिपी बनवूनही हे चॅनेल हिट ठरतं. कारण त्या रेसिपीऐवजी शेफकडेच सर्वांचं लक्ष जातं.
आपल्या पदार्थाला फोडणी देण्यासोबत या हॉट शेफ बोल्डनेसचाही तडका देतात. त्यांनी घातलेला तो ब्लाऊज आणि रेसिपी बनवताना त्यांच्या खांद्यावरून हळूहळू घसरणार पदर. त्यानंतर रेसिपीऐवजी इथंच सर्वांचं लक्ष जातं.
6 महिन्यांत या चॅनेलवर फक्त 6 व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत. तरी या चॅनेलचे कितीतरी फॉलोअर्स, सब्सक्राइबर्स आहेत.