भूत आणि झपाटलेल्या ठिकाणांवरील विश्वास वेगवेगळ्या संस्कृती आणि प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणात बदलतो. मात्र काही देश आहेत जे सामान्यतः हंटिंग्ज आणि अलौकिक क्रियाकलापांशी संबंधित आहेत. अशाच काही देशांबद्दल आणि त्यांच्या हाउंटेड जागांबद्दल आज जाणून घेणार आहोत. यावर विश्वास ठेवावा की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे.