advertisement
होम / फोटोगॅलरी / Viral / डोळ्यांवर पट्टी बांधून केस कापतात, महिलाही आहेत चाहत्या, हटके स्टाईलची सर्वत्र चर्चा

डोळ्यांवर पट्टी बांधून केस कापतात, महिलाही आहेत चाहत्या, हटके स्टाईलची सर्वत्र चर्चा

वेगवेगळ्या स्टाईलने केस कापणाऱ्याविषयी तुम्ही ऐकलंच असेल पण डोळ्यांवर पट्टी बांधून केस कापण्याविषयी कधी ऐकलंय का? असा एक व्यक्ती आहे जो डोळ्यांना पट्टी बांधून केस कापतो. महिलेदेखील त्याच्या या स्टाईलच्या चाहत्या आहेत.

01
 गरजू कुटुंबातील महिला व मुलींना मोफत केस कापण्याचे प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय सोसायटी किंवा संस्थेने आयोजित केलेल्या ब्युटी पार्लरच्या क्लासेसमध्ये ते कोणतेही शुल्क न घेता केस कापण्याचे बारकावे शिकवतात.

02
गुजरातमधील पोरबंदरच्या कमलभाईंची चर्चा पूर्णपणे वेगळी आहे. कमलभाई तुमचे केस डोळ्यावर पट्टी बांधून अशा प्रकारे कापतात की बघणारे थक्क होतात.

03
 कमलाभाई सांगतात की कला ते त्यांच्या मुंबईतील हरेशभाई भाटिया गुरुंकडे शिकले. त्यांनी मुंबईतून हेअर कटिंगचा डिप्लोमा केला आहे.

04
 गेल्या 20 वर्षांपासून ते डोळे बांधून केस कापत आहेत. कमलभाईंनी सतत 12 तास डोळे बंद करुन केस कापण्याचा पराक्रम केला आहे. अनेक संस्थांनी त्यांचा गौरवही केला आहे.

05
ते गरजू कुटुंबातील महिला व मुलींना मोफत केस कापण्याचे प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय सोसायटी किंवा संस्थेने आयोजित केलेल्या ब्युटी पार्लरच्या क्लासेसमध्ये ते कोणतेही शुल्क न घेता केस कापण्याचे बारकावे शिकवतात.

  • FIRST PUBLISHED :
  •  गरजू कुटुंबातील महिला व मुलींना मोफत केस कापण्याचे प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय सोसायटी किंवा संस्थेने आयोजित केलेल्या ब्युटी पार्लरच्या क्लासेसमध्ये ते कोणतेही शुल्क न घेता केस कापण्याचे बारकावे शिकवतात.

    MORE
    GALLERIES