किस करून या कपलने लाखो रुपये आणि हिऱ्याची अंगठी जिंकली आहे. थायलंडमध्ये राहणाऱ्या या कपलने 58 तास किस करुन अनोखा रेकॉर्ड केला आहे. (फोटो सौ. रॉयटर्स)
एक्कचई आणि लकसाना या कपलने 58 तास 35 मिनिटं आणि 58 सेकंद एकमेकांना Kiss करत रेकॉर्ड केला आहे. या कपलने व्हॅलेंटाईन डे किस्साथनमध्ये भाग घेतला होता. त्यात त्यांनी हा रेकॉर्ड केला. त्यांनी केलेलं Kiss जगातील आतापर्यंतचं, सर्वाधिक वेळ केलेलं Kiss बोललं जात आहे. (फोटो सौ. रॉयटर्स)
या कपलने टॉयलेटमध्ये जातानाही एकमेकांना kiss करणं बंद केलं नव्हतं, त्यामुळेही त्यांचं नाव या रेकॉर्डमध्ये सामिल आहे. (फोटो सौ. रॉयटर्स)
kiss केल्याच्या अनोख्या रेकॉर्डनंतर या कपलने 2 लाख रुपये रोख आणि दोन हिऱ्याच्या अंगठ्या बक्षिस म्हणून जिंकल्या आहेत. (फोटो सौ. रॉयटर्स)