साप हा खूप धोकादायक आहे. त्यामुळे लोक त्याचं नाव घेतलं तरी घाबरतात. नुकतीच एक घटना समोर आलीये ज्यामध्ये सापाच्या जोडीने खळबळ उडवली.
मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील कॅन्ट परिसरात सापाची जोडी आढळली. जी एकमेंकांमध्ये गुंग होऊन रोमान्स करताना दिसली.
मिलिटरी कॅन्टोन्मेंट परिसरातील दोन-तीन वेळेस ही जोडी रोमान्स करताना दिसली. यानंतर माहिती देऊन सर्प पकडणाऱ्याला बोलावण्यात आले.
असद खान सर्प पकडणाऱ्याला बोलावण्यात आलं. असदने या जोडीला वेगळं करायला सुरुवात केली. पण ते काही वेगळं होण्याचं नाव घेत नव्हते.