advertisement
होम / फोटोगॅलरी / Viral / धक्कादायक! बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने घेतली 2000 कोटींची लाच; पैशांनी भरला होता फ्लॅट

धक्कादायक! बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने घेतली 2000 कोटींची लाच; पैशांनी भरला होता फ्लॅट

बँक अधिकाऱ्याच्या घरात धाड मारली तर त्याचा फ्लॅट पैशांनी भरलेला होता.

01
चीनमधील एका हाय प्रोफाइल केसमध्ये बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. 58 वर्षाचे लाय शाओमिन कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते. सीनियर बँकिंग रेग्यलेटर म्हणून काम करीत असताना त्यांच्यावर 2026 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप होता. कोर्टाने त्यांना दोषी घोषित केलं होतं.

02
पीपल्स डेलीच्या रिपोर्टनुसार लाई शाओमिन यांना कोर्टाने 5 जानेवारी रोजी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. शुक्रवारी त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना फाशी वा कोणत्या प्रकारची शिक्षा देण्यात आली याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही.

03
माजी बँक अधिकाऱ्याने सीक्रेट पद्धतीने दुसरं कुटुंब सुरू केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. आपल्या एका कुटुंबाव्यतिरिक्त ते दुसऱ्या कुटुंबासोबत पती-पत्नी म्हणून राहत होते. या सीक्रेट कुटुंबात त्यांना एक मुलगाही होता.

04
लाई शाओमिनने लाच म्हणून 2026 कोटी रुपये 2008 ते 2018 च्या दरम्यान घेतले होते. शाओमिन China Huarong Asset Management Co चे चेअरमन होते. 5 जानेवारी रोजी तिआनजिनच्या सेकंडरी इंटर मीडियट पीपल्स कोर्टात त्यांना मृत्यूची शिक्षा सुनावण्यात आली.

05
शाओमिनच्या मृत्यूची शिक्षा सुनावल्यानंतर सुप्रीम कोर्टाने निर्णय रिव्ह्यू देखील केला होता. निर्णय रिव्ह्यू दरम्यान शाओमिनने केलेले चुकीचे काम त्यांच्या चांगल्या कामापेक्षा अधिक पटीने जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा कायम ठेवण्यात आली.

06
यापूर्वी शाओमिन यांचा एक व्हिडीओदेखील समोर आला होता. ज्यामध्ये त्यांनी आपला गुन्हा कबुल केला होता. शाओमिन यांच्या बीजिंगमधील एका अपार्टमेंटमधील अनेक भागात कॅश भरुन ठेवण्यात आल्याचं सरकारी टीव्ही चॅनलवर दाखविण्यात आलं होतं.

  • FIRST PUBLISHED :
  • चीनमधील एका हाय प्रोफाइल केसमध्ये बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. 58 वर्षाचे लाय शाओमिन कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते. सीनियर बँकिंग रेग्यलेटर म्हणून काम करीत असताना त्यांच्यावर 2026 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप होता. कोर्टाने त्यांना दोषी घोषित केलं होतं.

    MORE
    GALLERIES