एका नर्सच्या मालकीची ही जमीन. जिथं मृत हरण होतं. त्यामुळे कुणी जंगली जनावर या परिसरात आहे का ते पाहण्यासाठी तिने सीसीटीव्ही कॅमेरा लावला.
या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मृत हरणाजवळ कोणता जंगली प्राणी नाही, पण असं कुणीतरी दिसलं की महिला हादरलीच.
तिने या हरणाच्या मृतदेहाजवळ दोन विचित्र महिलांना पाहिलं. या महिला नग्न होत्या. त्यांचे केस त्यांच्या चेहऱ्यावर होते. या चेटकीण असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
महिलेने त्या विचित्र महिला हरणाच्या मृतदेहाचे लचके तोडून खात असल्यासारख्याच दिसत होत्या. पण नेमकं त्या काय करत होत्या, ते आपल्याला स्पष्ट दिसलं नाही, असं महिला म्हणाली.