advertisement
होम / फोटोगॅलरी / Viral / आर्टिस्ट डुक्कर! काढली अशी पेटिंग्स, खरेदीसाठी गर्दी; किंमत तब्बल 10 कोटी

आर्टिस्ट डुक्कर! काढली अशी पेटिंग्स, खरेदीसाठी गर्दी; किंमत तब्बल 10 कोटी

असा डुक्कर जो चित्रकार किंवा पेंटर म्हणून फेमस आहे.

01
डुक्कर म्हटलं की चिखलात, कचऱ्यात अशा घाण, अस्वच्छ ठिकाणी लोळणारा प्राणीच समोर येतो. किंवा मांसाहारी लोकांंना तर खाण्यासाठी म्हणून डुक्कर आठवतो. पण तुम्ही कधी आर्टिस्ट डुक्कर पाहिला आहे का?

02
दक्षिण आफ्रिकेच्या फ्रँचोक व्हॅलीतली पिगकासो हा डुक्कर एक आर्टिस्ट आहे. तो चित्रकार आहे. त्याने अशी चित्र काढली आहेत की ती खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी होते. आश्चर्य म्हणजे या चित्रांची किंमत कोट्यवधी रुपये आहे.

03
50 वर्षीय जोआन लेफसन हिने पाळलेला हा डुक्कर. 5 वर्षांपूर्वी 2016 मध्ये केपटाऊनमधील एका कत्तलखान्यातून तिने याची सुटका केली होती आणि त्याला पाळलं.

04
पिग्कासो लहान असताना त्याची शिक्षिका चुकून त्याच्या शेडमध्ये पेंट ब्रश विसरली. तो ब्रश उचलून डुक्कर खेळू लागला. जोआनला वाटलं की त्याला चित्रकलेची आवड आहे. म्हणून तिने त्याच्या छंदाला चालना देण्यासाठी कॅनव्हास आणि ब्रश त्याला दिले.

05
7 वर्षांचा आणि 680 किलो वजनाच्या पिग्कासोने 400 हून अधिक पेंटिंग्ज काढले आहेत. ती पाहिल्यावर काय आहे, ते समजणार नाही. पण प्राण्याने काढलेलं पेंटिग्ज म्हणून यांना मागणी आणि किंमतही आहे.

06
तुम्हाला आश्चर्य वाटेल त्याचं एक पेंटिंग 20 लाखांपेक्षा जास्त रुपयांना विकलं गेलं. हेजगातील सर्वात महागडी पेंटिंग होती जी मानवेतर प्राण्याने बनवली होती. त्यांच्या सर्व चित्रांची एकूण किंमत 10 कोटींहून अधिक आहे. (फोटो - इन्स्टाग्राम/पिगकासोहोघेरो)

  • FIRST PUBLISHED :
  • डुक्कर म्हटलं की चिखलात, कचऱ्यात अशा घाण, अस्वच्छ ठिकाणी लोळणारा प्राणीच समोर येतो. किंवा मांसाहारी लोकांंना तर खाण्यासाठी म्हणून डुक्कर आठवतो. पण तुम्ही कधी आर्टिस्ट डुक्कर पाहिला आहे का?

    MORE
    GALLERIES