advertisement
होम / फोटोगॅलरी / Viral / घराच्या खिडकीवर 'या' गोष्टी कधीही ठेवू नका; तज्ज्ञांनी सांगितलं कारण

घराच्या खिडकीवर 'या' गोष्टी कधीही ठेवू नका; तज्ज्ञांनी सांगितलं कारण

घर सजवण्याच्या नादात आपण अनेक गोष्टी करायला जातो मात्र आपल्याला त्याच्या चांगल्या वाईटविषयी माहित नसतं.

01
 घरातील खिडकी सजवण्यासाठी अनेकजण निरनिराळ्या गोष्टी खिडकीवर ठेवतात. मात्र खिडकीवर काय गोष्टी ठेवू नये याविषयी तुम्हाला माहित आहे का? पाहा तज्ज्ञांचं काय मत आहे.

02
खिडक्यांवर दुर्गंधीनाशक, ज्वलनशील स्प्रे कधीही लावू नका. कारण थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर त्यांचा स्फोट होऊ शकतो. स्फोट इतका जोरदार असू शकतो की खिडकीच्या काचा फुटल्या जाऊ शकतात.

03
खिडकीवर चमकणाऱ्या काचेसारख्या प्रकाश परावर्तित वस्तू ठेवू नका. जसं की आरसा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्याने आसपासच्या कपड्यांसारख्या वस्तूंना आग लागू शकते.

04
काचेच्या वस्तू, फोटो फ्रेम यांसारख्या नाजूक वस्तू ठेवण्यासाठी ही जागा काही वेळा वाटू शकते, परंतु अशी चूक करू नका. कारण खिडकीतून येणारा वाऱ्याने लगेच ते पडून फूटू शकतात.

05
घराच्या खिडकीवर वाढदिवसाचे कार्ड, फुलदाणी, बाटली अशा वस्तू ठेवू नका. याच्या मदतीने तुम्ही खिडकी व्यवस्थित स्वच्छ करू शकत नाही.

06
तज्ज्ञांच्या मते, खिडकीच्या फिटिंगचे नुकसान आणि घाण टाळण्यासाठी प्रथम मेणबत्त्या काढून टाका. कारण त्या सहज वितळतात आणि काढणे कठीण जाते.

07
कधीकधी बाथरूममध्ये जागा नसते, म्हणून आपण खिडकीवर शॉवर जेल आणि इतर उत्पादने ठेवतो. पहिली गोष्ट म्हणजे पसारा होतो. दुसरी म्हणजे, सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर त्या चांगल्या राहत नाही.

  • FIRST PUBLISHED :
  •  घरातील खिडकी सजवण्यासाठी अनेकजण निरनिराळ्या गोष्टी खिडकीवर ठेवतात. मात्र खिडकीवर काय गोष्टी ठेवू नये याविषयी तुम्हाला माहित आहे का? पाहा तज्ज्ञांचं काय मत आहे.

    MORE
    GALLERIES