सुनील सांगतो की, बहुतेक लोक पाणीपूरी खाण्यासाठी चौपाटीला जात असतात. पण तिथली गर्दी पाहून निराश बराच वेळ थांबावं लागतं. म्हणून लोकांची हेळसांड होऊ नये म्हणून बाईकवर पाणीपूरी विकण्याचा विचार माझ्या मनात आला. यातून मी वाहनावर पाणीपूरीचा गाडा उभारला अन् सगळ्या गावात लोकांच्या दारात सेवा देत असल्याचे सांगितलं