advertisement
होम / फोटोगॅलरी / Viral / दूर राहूनही तुम्ही एकमेकांना करू शकता Lip to Lip kiss; कसं ते पाहा ही सॉलिड टेक्निक

दूर राहूनही तुम्ही एकमेकांना करू शकता Lip to Lip kiss; कसं ते पाहा ही सॉलिड टेक्निक

एक असं अनोखं उपकरण तयार करण्यात आलं आहे, ज्यामुळे एकमेकांपासून दूर राहूनही तुम्ही किसिंगचा रिअल फिल देईल असं किस करू शकता.

01
बऱ्याचदा काही कारणास्तव कपलला एकमेकांपासून दूर राहावं लागतं किंवा ते लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असतात. या परिस्थितीत काही वेळा जोडीदाराला किस करण्याची, मिठी मारण्याची इच्छा होते. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Canva)

02
एकमेकांपासून दूर असल्याने एकमेकांना ऑनलाईन चॅटिंगमध्ये किसचा इमोजी पाठवणं किंवा व्हिडीओ कॉल सुरू असताना मोबाईलला किस करून एकमेकांना किस देणं इतकंच शक्य होतं. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Canva)

03
पण आता तुम्ही मोबाईलवर दिलेली ही किस तुमच्या जोडीदारापर्यंत पोहोचू शकणार आहे. म्हणजे तुम्ही दोघंही दूर राहून एकमेकांना लिप टू लिप किस देऊ शकता. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Canva)

04
एक असं अनोखं किसिंग डिव्हाइस तयार करणयात आलं आहे, ज्यामुळे दूर राहूनही ओठांना स्पर्श करून किस केल्याचा अनुभव मिळेल. या डिव्हाइसचे फोटो, व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य - ट्विटर)

05
ग्लोबल टाइम्सच्या रिपोर्टनुसार हे डिव्हाईस वापरण्यासाठी एक मोबाईल अॅप डाऊनलोड करावं लागेल. त्यानंतर डिव्हाइस मोबाईलच्या चार्जिंग पोर्टमध्ये प्लग करा. अॅपमार्फत पार्टनरसोबत जॉईन होऊ शकता. (फोटो सौजन्य - ट्विटर)

06
या किसिंग डिव्हाईसला ओठ आहेत, जे सिलिकॉनपासून बनवण्यात आले आहेत. त्यात सेन्सर बसवण्यात आले आहेत. हे डिव्हाइस कपलने आपापल्या मोबाईलला लावून तोंडात धरून किस केल्यानंतर डिव्हाईसवरील ओठांचीही हालचाल होते. (फोटो सौजन्य - ट्विटर)

07
हे किसिंग डिव्हाइस कपलला दूर राहूनही एकमेकांना रिअल किस केल्याची फिलिंग देतं, ओठांच्या दाबासह तापमानही अनुभवू शकता, असा दावा केला जातो आहे. (फोटो सौजन्य - ट्विटर)

08
आता हे डिव्हाईस कुठे मिळतं आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल, हे डिव्हाईस चीनमध्ये बनवण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य - ट्विटर)

  • FIRST PUBLISHED :
  • बऱ्याचदा काही कारणास्तव कपलला एकमेकांपासून दूर राहावं लागतं किंवा ते लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असतात. या परिस्थितीत काही वेळा जोडीदाराला किस करण्याची, मिठी मारण्याची इच्छा होते. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Canva)

    MORE
    GALLERIES