यामध्ये अनेक महागड्या दारु मिळतात. एका लोकप्रिय पण महागड्या व्हिस्कीविषयी आज तुम्हाला सांगणार आहोत.
स्कॉटलंड किंवा अमेरिकेसारख्या इतर व्हिस्की उत्पादक देशांच्या तुलनेत जपानमध्ये व्हिस्कीचे उत्पादन कमी आहे. जपानी व्हिस्कीबद्दल असे मानले जाते की त्याची गुणवत्ता अधिक चांगली आहे. गुणवत्ता राखण्यासाठी, उत्पादन खर्च जास्त आहे. आणि त्यामुळे त्याची किंमत वाढते.
जपानी व्हिस्कीला आंतरराष्ट्रीय मान्यता आहे. जपानी व्हिस्कीला जागतिक व्यासपीठावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.