advertisement
होम / फोटोगॅलरी / Viral / IPL 2023 ने केलं करोडपती! शेतकऱ्याच्या पोराच्या खात्यात आले 2 कोटी, नेमकं काय घडलं? PHOTOS

IPL 2023 ने केलं करोडपती! शेतकऱ्याच्या पोराच्या खात्यात आले 2 कोटी, नेमकं काय घडलं? PHOTOS

एका शेतकऱ्याच्या मुलाने दोन वर्षे मेहनत घेतली अन् रात्रीतून करोडपती झाला आहे. (रितेश कुमार)

01
आता करोडपती होण्यासाठी कौन बनेगा करोडपतीची वाट पाहण्याची गरज नाही. तुम्ही आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) दरम्यानही करोडो रुपये जिंकू शकता, फक्त तुमचा अंदाज आणि नशीब आजमवण्याची वेळ चांगली असावी लागते.

02
बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यात एका शेतकऱ्याच्या मुलाने ड्रीम-11 गेममध्ये केवळ 49 रुपये आणि दोन वर्षे मेहनत घेतली अन् रात्रीतून करोडपती झाला आहे. दोन कोटी रुपयांचे बक्षीस जेव्हा त्याच्या बँक खात्यावर जमा झाले. तेव्हा केवळ या मुलालाच नाही तर संपूर्ण कुटुंब आनंदाने नाचत होते.

03
शेतकऱ्याच्या मुलाचे नशीब ज्या प्रकारे उघडले आहे, त्यामुळे आयपीएल सुरू होताच तरुणांमध्ये करोडपती होण्याचे स्वप्न जागृत झाले आहे.

04

05
मंजय हा मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याचं सांगण्यात येत आहे. वडील योगेंद्र साहनी गावात शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. योगेंद्र म्हणाले की, कुटुंबातील अडचणींमुळे मंजयनेही कमावण्याचे ठरवले आणि जास्त मजुरी मिळत असल्याने मित्रांसोबत गुवाहाटीला गेला.

06
त्यांनी तिथे चित्रकार म्हणून काम करायला सुरुवात केली. गुवाहाटीमध्येच त्याने त्याच्या मित्रांना ड्रीम-11 खेळताना पाहिले आणि स्वतः या मोबाईल अॅपवर हा गेम खेळायला सुरुवात केली. योगेंद्रच्या म्हणण्यानुसार, मंजय दोन वर्षांपासून नशीब आजमावत होता. रँक वनमध्ये ४९ रुपये गुंतवल्यानंतर त्याचे नशीब बदलले.

07
याआधीही जिल्ह्यातील वारिसनगर ब्लॉकमधील कसूर गावातील चौकीदाराच्या मुलाने 49 लावून दोन कोटी जिंकले आहेत.

  • FIRST PUBLISHED :
  • आता करोडपती होण्यासाठी कौन बनेगा करोडपतीची वाट पाहण्याची गरज नाही. तुम्ही आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) दरम्यानही करोडो रुपये जिंकू शकता, फक्त तुमचा अंदाज आणि नशीब आजमवण्याची वेळ चांगली असावी लागते.

    MORE
    GALLERIES