केरळच्या कोझिकडमधील जाहद आणि जिया पावल एक ट्रान्सजेंडर कपल आहे. जिया पुरुष म्हणून तर जाहद महिला म्हणून जन्माला आला. पण आता लिंगबदल शस्त्रक्रिया करून जिया महिला आणि जाहद पुरुष बनला आहे.
2/ 5
आता त्यांच्या आयुष्यात तिसरा पाहुणा येणार आहे, ते म्हणजे त्यांचं बाळ. या ट्रान्सकपलने आपल्या सोशल मीडियावरून ही गूड न्यूज दिली आहे. मार्चमध्ये हे दाम्पत्य आपल्या बाळाचं या जगात स्वागत करण्याच्या तयारीत आहेत.
3/ 5
जाहदने प्रेग्नन्सीसाठी आपली ट्रान्समेन बनण्याची शस्त्रक्रिया थांबवली. शरीरातील गर्भाशय आणि इतर अवयव तसेच ठेवले, त्यामुळे गर्भधारणेत यश आलं आणि तो प्रेग्नंट झाला.
4/ 5
जाहद हा भारतात बाळाला जन्म देणारा पहिला ट्रान्समेन असेल. पण सर्जरीवेळी त्याने आपले दोन्ही ब्रेस्ट काढून टाकले आहेत. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर तो बाळाला दूध कसं देणार असा प्रश्न आहे.
5/ 5
कपलने आपल्या बाळाला ब्रेस्ट मिल्क बँकेतून दूध देण्याचा विचार केला आहे. जिया म्हणाली,