तुम्ही तुमच्या खिशातील पैशांची नोट पाहिली असेल तर त्यात बऱ्याच गोष्टी आहे. इंडियन करन्सीची अशीच एक खासियत दाखवणारे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या नोटांवर ऐतिसहासिक स्मारक प्रिंट करण्यात आलं आहे.
advertisement
02
10 रुपयांच्या नोटेवर हे चक्र कसलं? (फोटो सौजन्य - ट्विटर)
advertisement
03
20 रुपयांच्या नोटेवर आहे ही लेणी, ती कोणती? (फोटो सौजन्य - ट्विटर)
100 रुपयांच्या नोटेवर या वास्तूमध्ये आहे राणीचा उल्लेख. (फोटो सौजन्य - ट्विटर)
advertisement
06
200 रुपयांच्या नोटेवरील हे स्मारक कोणतं? (फोटो सौजन्य - ट्विटर)
advertisement
07
500 रुपयांच्या नोटेवरील हे स्थळ तर तुम्हाला माहिती हवंच. (फोटो सौजन्य - ट्विटर)
advertisement
08
2000 च्या नोटेवर आहे अंतराळात पाठवलेलं यान, त्याचं नाव काय? (फोटो सौजन्य - ट्विटर)
FIRST PUBLISHED :
08
तुमच्याकडील पैशांची प्रत्येक नोट आहे खूप स्पेशल; हे PHOTO पाहून ओळखा 'ती' खास गोष्ट