चीनच्या गुइलिनमधील हुआंग्लू याओ गावातील रेड आयो समाजाचे लोक. या समाजातील सर्व महिलांचे केस लांब आहेत. लांब केस दीर्घ आयुष्य, धन, समृद्धी, सौभाग्याचं प्रतीक मानतात. आयुष्यात वयाच्या अठराव्या वर्षी फक्त एकदाच त्या केस कापतात. (फोटो - गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड)