advertisement
होम / फोटोगॅलरी / Viral / धक्कादायक! लग्नासाठी सजली पण बोहल्यावर जाण्याऐवजी सरणावर गेली, पहा PHOTOS

धक्कादायक! लग्नासाठी सजली पण बोहल्यावर जाण्याऐवजी सरणावर गेली, पहा PHOTOS

भावनगर शहरातील लग्नमंडपात नववधूच्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नववधू जात असताना तिला ह्रदयविकाराचा झटका आल्याने तीच्या मृत्यूनंतर वधूच्या कुटुंबीयांनी वधूच्या धाकट्या बहिणीचे वराशी लग्न लावून दिले आहे.

01
भावनगर शहरातील लग्नमंडपात नववधूच्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नववधू जात असताना तिला ह्रदयविकाराचा झटका आल्याने तीच्या मृत्यूनंतर वधूच्या कुटुंबीयांनी वधूच्या धाकट्या बहिणीचे वराशी लग्न लावून दिले आहे. सध्या तरुण वयात हृदयविकाराच्या वाढत्या घटनांमुळे सर्वांनाच चिंता वाटू लागली आहे.

02
भावनगर येथील सुभाषनगर भागातील भगवानेश्वर महादेव मंदिरासमोर भारवाड (मेंढपाळ) कुटुंबातील जिनाबाई भाकाभाई राठोड यांच्या घरी विवाह सोहळा होता. यावेळी ही घटना घडली आहे.

03
दरम्यान घरातील लोक लग्नसमारंभाच्या घाईत गुंतले होते. लग्नाचे गाणे आणि पाहुण्यांचे स्वागत चालू होते. जीनाभाई राठोड यांची मुलगी हेतल हिचा विवाह नारी गावातील राणाभाई बुटाभाई अलगोतर यांचा मुलगा विशाल याच्याशी निश्चित झाला होता.

04
पण देवाच्या मनात काही वेगळेच होते. लग्नापूर्वी हेतलला चक्कर येऊ लागली आणि ती बेशुद्ध पडली. यानंतर हेतलला 108 च्या मदतीने ताबडतोब तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.

05
भावनगर शहराचे नगरसेवक व मालधारी समाजाचे नेते लक्ष्मणभाई राठोड यांनी सांगितले की, घडलेली घटना अत्यंत दु:खद असली तरी मुलीसोबत घडलेल्या घटनेमुळे कुटुंबीय हादरले आहेत.

06
पण देवाच्या मनात काही वेगळेच होते. लग्नापूर्वी हेतलला चक्कर येऊ लागली आणि ती बेशुद्ध पडली. यानंतर हेतलला 108 च्या मदतीने ताबडतोब तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.

पण देवाच्या मनात काही वेगळेच होते. लग्नापूर्वी हेतलला चक्कर येऊ लागली आणि ती बेशुद्ध पडली. यानंतर हेतलला 108 च्या मदतीने ताबडतोब तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.

advertisement
07
मात्र, हेतलचा जीव वाचू शकला नाही. हृदयविकाराच्या झटक्याने तीचे निधन झाले. त्यांच्या मुलीच्या मृत्यूनंतर लग्नाची गाणी सुरू असलेली धामधूम क्षणात शांत झाली. हेतलच्या घरावर अचानक दु:खाचा डोंगर कोसळला.

08
या परिस्थितीत कुटुंबीयांनी वराचा विवाह मयत बहिणीच्या लहान बहिणीशी करण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नाचा वाद मिटत नाही तोपर्यंत हेतलचा मृतदेह कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात आला होता.

  • FIRST PUBLISHED :
  • भावनगर शहरातील लग्नमंडपात नववधूच्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नववधू जात असताना तिला ह्रदयविकाराचा झटका आल्याने तीच्या मृत्यूनंतर वधूच्या कुटुंबीयांनी वधूच्या धाकट्या बहिणीचे वराशी लग्न लावून दिले आहे. सध्या तरुण वयात हृदयविकाराच्या वाढत्या घटनांमुळे सर्वांनाच चिंता वाटू लागली आहे.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement