advertisement
होम / फोटोगॅलरी / Viral / विमान प्रवासातील सर्वात घाणेरड्या गोष्टी; एअर हॉस्टेसनेच उलगडले प्लेनमधील डर्टी सिक्रेट्स

विमान प्रवासातील सर्वात घाणेरड्या गोष्टी; एअर हॉस्टेसनेच उलगडले प्लेनमधील डर्टी सिक्रेट्स

एअर हॉस्टेसने विमानातील असे काही शॉकिंग सिक्रेट्स सांगितले आहे, ज्यामुळे खळबळ उडाली आहे.

01
विमान ज्याने बहुतेक श्रीमंत लोक प्रवास करतात. सध्या तसा विमान प्रवास सामान्यांनाही परवडणारा आहे. त्यामुळे किमान एकदा तरी विमानाने प्रवास करावा अशी इच्छा प्रत्येकाची असते.

02
विमान प्रवास सर्वात सुरक्षित वाटतो. पण खरंतर या विमानाच्या लक्झरी प्रवासामागे किती तरी डर्टी सिक्रेट्स आहेत.

03
अमेरिकेच्या लक्झरी एअरलाइन कंपनीत काम केलेली एअर हॉस्टेस मारिका मिकुसोवाने आपल्या डायरी ऑफ़ ए फ़्लाइटअटेंडेंट या पुस्तकात विमानातील धक्कादायक गोष्टी उघड केल्या आहेत.

04
तिने सांगितलं की एकदा तुर्कस्तान प्रवासात तीन प्रवाशांनी आपली लघवी पिशवीत भरली आणि ती विमानात सोडली. ज्यामुळे लघवी संपूर्ण विमानात पसरली.

05
कित्येक वेळा सीट्सवर पीरिअडच्या रक्ताचे डागही असतात. स्वच्छतेस पुरेसा वेळ नसल्याने त्यावर चादर टाकून ते झाकले जातात.

06
भारतातील प्रवासात प्रवाशी आपले तळवे स्वच्छ करण्यासाठी गरम टॉवेलचा वापर करतात. एकदा एका प्रवाशाने या टॉवेलने आपली काखही स्वच्छ केली आणि तेच घाणेरडं टॉवेल आपल्या हातात दिलं.

07
एकदा सर्व प्रवाशी जेवत असताना एका महिलेने आपल्या मुलाचं डायपर बदललं. कित्येक वेळा तर पालक घाणेरडे डायबर सीटच्या पॉकेटमध्येच ठेवतात.

08
विमानात साफसफाई करण्यास पुरेसा वेळ नसतो. त्यामुळे सफाई कर्मचारी घाईगडबडीत स्वच्छता करतात आणि काही वेळा या गोष्टी तशाच राहतात. ज्या दिसू नयेत, म्हणून लपवून ठेवल्या जातात.

  • FIRST PUBLISHED :
  • विमान ज्याने बहुतेक श्रीमंत लोक प्रवास करतात. सध्या तसा विमान प्रवास सामान्यांनाही परवडणारा आहे. त्यामुळे किमान एकदा तरी विमानाने प्रवास करावा अशी इच्छा प्रत्येकाची असते.

    MORE
    GALLERIES