सोशल मीडियावर काही ऑप्टिकल इल्युझन फोटो व्हायरल होत आहेत. जे मेंदूसह डोळ्यांनाही चालना देतात. असेच काही हे फोटो आहेत. ज्या प्रत्येक फोटोत एकेएक शब्द दडला आहे. फोटोत दडलेले हे शब्द तुम्हाला सांगायचे आहेत.
2/ 7
सर्वात पहिला फोटो आहे. ज्यात लाल-जांभळा रंग पसरलेला दिसतो. यात एक चार अक्षरी शब्द दडला आहे.
3/ 7
पिवळ्या रंगाचा हा दुसरा फोटो. ज्यात सौम्य निळ्या रंगाचे वर्तुळ आहेत. यातही अक्षरांचा शब्द दडला आहे.
4/ 7
या फोटोत ग्रे रंगाच्या वर्तुळात एक शब्द आहे. पण तो वाचण्यासाठी, शोधण्यासाठी तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर थोडा जोर द्यावा लागेल.
5/ 7
या ब्लॅक अँड व्हाइट रंगाच्या झेब्रा प्रिंट फोटोत शब्द शोधणं म्हणजे अशक्यच. फोटो पाहून तुमचे डोळे भिरभिरतील. पण आतापर्यंतच फोटोत शब्द शोधून तुमच्या डोळ्यांचीही प्रॅक्टिस झाली असेल तर हे तुम्हाला शक्य होईल. यामध्ये तीन अक्षरी शब्द आहे.
6/ 7
आता हा शेवटचा फोटो यातील शब्द तुम्ही शोधला तर तुम्ही चॅलेंज जिंकलात. यातील चार शब्दांचा अक्षर शोधलात तर तुमचे डोळे किती शार्प आहेत हे तुम्ही सिद्ध केलंच समजा.
7/ 7
आता अनुक्रमे पाचही फोटोंमध्ये दडलेले शब्द MORE, MILE, NEAR, DOG, WALK आहेत. जर तुम्हालाही हेच शब्द दिसले असतील तर तुमच्या डोळ्यांची नजर तीक्ष्ण आहे हे समजलं. पण आता हे चॅलेंज तुम्ही इतरांना द्या. ही बातमी इतरांना शेअर करायला विसरू नका.