advertisement
होम / फोटोगॅलरी / Viral / बस्सं फक्त बर्गरचं नाव सांगा आणि मिळवा 2 लाख रुपये; एका झटक्यात लखपती होण्याची सुवर्णसंधी

बस्सं फक्त बर्गरचं नाव सांगा आणि मिळवा 2 लाख रुपये; एका झटक्यात लखपती होण्याची सुवर्णसंधी

बर्गरसाठी पैसे द्यायचे नाहीत तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत. एका कंपनीने ही अजब ऑफर दिली आहे.

01
बर्गर म्हणताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. एरवी तुम्ही बर्गर खाण्यासाठी पैसे देता पण तुम्हाला बर्गरसाठी पैसे मिळत असतील असं कुणी सांगितलं तर... (प्रतीकात्मक फोटो)

02
काय तुमचा विश्वास बसत नाही ना? खरंच तुम्हाला बर्गरसाठी कंपनीच पैसे देणार आहे, तेसुद्धा लाखो रुपये. म्हणजे बर्गर खाऊन तुम्ही लखपती बनू शकता. (प्रतीकात्मक फोटो - Canva)

03
प्रसिद्ध बर्गर चेन फ्लेमिंग ग्रिलने ही अजब ऑफर दिली आहे. या कंपनीने एक स्पर्धा ठेवली. ही स्पर्धा ऑनलाईन आहे. या स्पर्धेत तुम्हाला बर्गरचं नामकरण करायचं आहे. कंपनीच्या सिग्नेचर बर्गरला नाव द्यायचं आहे. (प्रतीकात्मक फोटो - Canva)

04
या बर्गरच्या टॉपिंग्जमध्ये चीज, पिरी पिरी सॉस आणि एप्लिनोज, चिकन आहे. सध्या हा बर्गर स्टिंगर बर्गर म्हणून ओळखला जातो.  या बर्गरला सर्वात युनिक नाव देणाऱ्याला एकूण दोन लाख रुपयांचं हे बक्षीस आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

05
कंपनीने यासाठी ऑनलाईन एंट्री मागवल्या होत्या. पण आता ही एंट्री क्लोज करण्यात आल्याची माहिती कंपनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिली आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

06
आता या बर्गरला नेमकं काय नाव मिळणार आणि तो लकी लखपती विनर कोण ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

  • FIRST PUBLISHED :
  • बर्गर म्हणताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. एरवी तुम्ही बर्गर खाण्यासाठी पैसे देता पण तुम्हाला बर्गरसाठी पैसे मिळत असतील असं कुणी सांगितलं तर... (प्रतीकात्मक फोटो)

    MORE
    GALLERIES