advertisement
होम / फोटोगॅलरी / Viral / ‘कोरोनाव्हायरस पॉर्न ते गो कोरोना...’, COVID-19 इतक्याच वेगाने व्हायरल झाल्या या गोष्टी

‘कोरोनाव्हायरस पॉर्न ते गो कोरोना...’, COVID-19 इतक्याच वेगाने व्हायरल झाल्या या गोष्टी

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. मात्र यादरम्यान जगभरात काही विचित्र गोष्टी प्रचंड वेगाने व्हायरल झाल्या आहेत. काहींचे व्हिडीओ खूप प्रसिद्ध झाले आहेत.

01
कोरोनाव्हायरस पॉर्न (Coronavirus Porn) ऐकायला जरी विचित्र वाटत असेल तरी हे व्हिडीओ इंटरनेटवर खूप व्हायरल झाले आहेत. कोरोनाव्हायरस या नावाखाली पॉर्नहब तसंच xHamster या साइटवर अडल्ट कंटेट आहे.

02
भारतामध्ये आता एकही व्यक्ती असा नसेल त्याला ‘गो कोरोना, कोरोना गो’ हे वक्तव्य माहित नसेल. अनेक सोशल मीडिया साइट्सवर गो कोरोना असा हॅशटॅग देखील ट्रेंडिंग आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यावर अनेक मीम्स देखील बनवण्यात आले आहेत.

03
मॅट डेमॉन, केट विन्स्लेट आणि जूड लॉ स्टारर 2011 मधील Contagion हा चित्रपट गेल्या काही दिवसात तुफान व्हायरल झाला आहे. iTunesवर प्रसिद्ध चित्रपटाच्या 7 क्रमांकावर हा चित्रपट आला आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटाच्या पायरेटेड कॉपी देखील व्हायरल होत आहेत. The Hindu मधील लेखानुसार या चित्रपटामध्ये पँडेमिक परिस्थितीबाबत सविस्तर वर्णन केलेले आहे.

04
असं म्हणतात, काही गोष्टी फक्त भारतातच होऊ शकतात. त्याचप्रमाणे अखिल भारतीय हिंदू महासभेने कोरोनाला पळवण्यासाठी गोमूत्र पार्टीचे आयोजन केले होते. गोमूत्र प्यायल्याने भयंकर कोरोना बरा होतो, असा या महासभेतील सदस्यांचा दावा आहे.

05
वाराणसीच्या खोजवा भागात राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टारर स्त्री या चित्रपटाच्या धर्तीवर घराबाहेर पोस्टर लावण्यात आले आहेत. जसं स्त्री मध्ये अनेकांच्या घराबाहेर लिहिलेलं होत की, ‘ओ स्त्री कल आना’ तसंच या घराबाहेर लिहिलं आहे की, ‘ओ कोरोना कल आना’. हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • कोरोनाव्हायरस पॉर्न (Coronavirus Porn) ऐकायला जरी विचित्र वाटत असेल तरी हे व्हिडीओ इंटरनेटवर खूप व्हायरल झाले आहेत. कोरोनाव्हायरस या नावाखाली पॉर्नहब तसंच xHamster या साइटवर अडल्ट कंटेट आहे.

    MORE
    GALLERIES