आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीतीमध्ये पुरुष आणि महिला दोघांच्या गुण आणि अवगुणांबाबत सांगितलं आहे. महिलांचे असेच अवगुण जे त्यांच्या नवऱ्यासाठी घातक ठरू शकतात.
ज्या महिलांचं चरित्र चांगलं नाही त्या महिला आपल्या नवऱ्यासाठी शत्रूपेक्षा कमी नाहीत. अशा महिला पतीचं आयुष्य नरकापेक्षाही वाईट करतात.
कोणतीही महिला लालची असेल. नेहमी पैसे मागत असेल तर अशा पत्नी पतीला कंगाल करतात. अशा पत्नीच्या कार्यांमुळे पतीला खूप नुकसान होतं.
ज्या महिला कोणताही विचार न करता कोणतंही काम करतात, ते करण्यापूर्वी पतीचा सल्ला घेत नाहीत, पती ज्ञानी असला तरी त्याच्याकडून मार्गदर्शन घेत नाही, अशा महिला पुरुषांचं आयुष्य उद्ध्वस्त करतात.
वरील अवगुण असलेल्या महिला ज्या पुरुषाच्या आयुष्यात असतात, ते त्या पुरुषांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम करतात. ते पुरुष जीवनात कधीही यशस्वी होत नाही. (सर्व फोटो प्रतीकात्मक - Canva)