advertisement
होम / फोटोगॅलरी / Viral / आई-वडिलांशी भांडण अन् मुलाने रागात खोदला मोठा खड्डा, पुढे जे केलं ते कल्पनेच्या पलिकडचं

आई-वडिलांशी भांडण अन् मुलाने रागात खोदला मोठा खड्डा, पुढे जे केलं ते कल्पनेच्या पलिकडचं

एका 14 वर्षाच्या मुलाने आपल्या आई-वडिलांशी भांडण झाल्यावर रागाच्या भरात जे पाऊल उचललं ते पाहून सर्वच थक्क झाले. ही घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

01

02
अँड्रेस कॅंटो नावाच्या मुलाने पालकांसोबत भांडण झाल्यावर फावडे उचलले आणि रागाच्या भरात बाग खोदण्यास सुरुवात केली.

03
मिररच्या रिपोर्टनुसार, पालकांनी अँड्रेसला ट्रॅकसूट घालून गावाबाहेर जाऊ दिले नाही. यानंतर आंड्रेसने कुदळीने बाग खोदण्यास सुरुवात केली. हळूहळू त्याच्या उत्खननाने एक मोठी भुयारी गुहा बनली, ज्यामध्ये पायऱ्या उतरल्यावर लिव्हिंग रूम आणि बेडरूम देखील आहे.

04
Teen digs underground home, argument with parents, teen digs underground home in the garden, ladke ne khodkar banaya ghar, Andres Canto, आता 22 वर्षांच्या आंड्रेसने तब्बल 8 वर्षे खोदकाम करून हे अनोखे ठिकाण तयार केले आहे. मनोरंजक गोष्ट म्हणजे येथे वायफाय कनेक्शन, स्पीकर आणि कोळसा स्टोव्ह देखील आहे. digs cave for him, amazing people, amazing stories, teens lives in underground cave

05
 तो त्याच्या इच्छेनुसार त्याचे उत्खनन करतो. आतमध्ये खूप जागा आहे आणि कॅम्पिंग चेअर देखील आहे. तो त्याला वापरात येणाऱ्या वस्तू त्यामध्ये ठेवतो.

06
अॅंड्रेंसने बनवलेलं गुहेसारखं हे घर जमिनीपासून 5 चौरस मीटर वर तर जमिनीच्या आत 5 मीटरवर आहे. अंड्रेस सांगतो की, त्याचे कुटुंब आणि मित्रांना आता ते पाहण्याची सवय झाली आहे. अनेक लोक त्याला मदतही करतात.

07
 अॅंड्रेस मर्सिया येथे राहतो आणि थेअटरचा विद्यार्थी आहे. आता व्यस्त कामातूनही तो त्याच्या या अनोख्या कामासाठी वेळ काढतो.

  • FIRST PUBLISHED :
  • एका 14 वर्षाच्या मुलाने आपल्या आई-वडिलांशी भांडण झाल्यावर रागाच्या भरात जे पाऊल उचललं ते पाहून सर्वच थक्क झाले. ही घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

    MORE
    GALLERIES