ब्रॅचिओपॉड हे महासागरात राहणारे प्राणी आहेत जे वरवरच्या क्लॅमसारखे दिसतात. त्यांच्यामध्ये हेमेरिथ्रिनमुळे डीऑक्सीजनयुक्त रक्त रंगहीन किंवा हलके पिवळे दिसते.
हॉर्सशु क्रॅबमध्ये पांढऱ्या रक्त पेशी नसतात. त्याऐवजी अमीबोसाईट्स असतात. जे त्यांना रोग वाहक सूक्ष्मजीवांशी लढण्यास मदत करते.
ऑक्टोपस हे अपृष्ठवंशी प्राणी आहेत ज्यांचे रक्त निळे दिसते कारण ते हिमोग्लोबिन ऐवजी हेमोसायनि असते.