ब्लेनी फिशही आपल्याच पिल्लांना मारतात. तज्ज्ञांच्या मते, तिच्या आतुरतेमुळे ते असं करतात. मादी अंड्याची जबाबदारी नरावर सोपवून निघून जाते.प्रजननाच्या मूडमध्ये असलेला नर आतूर होऊन तो अंडी खाली फेकून देतो जेणेकरून तो तिथून जाईल. जेव्हा अंडी कमी असतात तेव्हा तो असं करतो.(सर्व फोटो प्रतीकात्मक/सौजन्य - Canva)