अमृता फडणवीस यांनी नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत जे सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतायेत.
फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी लिहिलं, 'सर्वात धोकादायक, विषारी आणि क्रूर प्राणी हा फक्त माणूस आहे'. त्यांच्या या पोस्टवर सध्या खूप साऱ्या कमेंट येताना दिसत आहे.