सोशल मीडियावर सध्या एका योगा शिक्षिकेची बरीच चर्चा रंगली आहे. ही योगा टीचर कोणत्या देशाची आहे, हे आतापर्यंत समोर आलेलं नाही. परंतु तिची लोकप्रियता वाढतच आहे. न्यूज 18 हिंदीच्या वृत्तानुसार, या हॉट योग शिक्षिकेचे नाव अॅम्बर स्वीटहार्ट (Amber Sweetheart) आहे.