advertisement
होम / फोटोगॅलरी / Viral / Coldest Places On Earth : पृथ्वीवरील 8 सर्वात थंड ठिकाणे, जिथे लोक बर्फ वितळल्यानंतर पाणी पितात

Coldest Places On Earth : पृथ्वीवरील 8 सर्वात थंड ठिकाणे, जिथे लोक बर्फ वितळल्यानंतर पाणी पितात

उन्हाळा सुरु असून गरमीनं सर्वांना हैराण करुन सोडलं आहे. त्यामुळे लोक थंड ठिकाणाकडे धाव घेत आहेत. मात्र पृथ्वीवरील सर्वात थंड ठिकाणं कोणती आहेत हे तुम्हाला माहितीय का? याविषयी जाणून घेऊया.

01
Oymyakon - रशियातील हे गाव जगातील सर्वात थंड ठिकाणांपैकी एक आहे. येथे तापमान -60 अंशांवर येते. असं असूनही येथे सुमारे 550 लोक राहतात. याठिकाणी अनेकदा बर्फही पडतो.

02
 वर्खोयन्स्क - उत्तर रशियामध्ये असलेल्या वर्खोयन्स्कमध्ये नेहमीच बर्फ पडतो. जानेवारीच्या हंगामात, येथील सरासरी तापमान -50 अंश सेल्सिअसच्या खाली जाते.

03
 बॅरो अलास्का - अमेरिकेतील हे अतिशय सुंदर शहर उत्कियाग्विक या नावानेही ओळखले जाते. येथे थंड हंगाम बराच काळ टिकतो आणि तापमान -30 अंश सेल्सिअसच्या खाली जाते.

04
यलोनाइफ - कॅनडाच्या वायव्य प्रदेशाची राजधानी समजले जाणारे शहर हे दीर्घकाळ राहणाऱ्या थंडीसाठी प्रसिद्ध आहे. इथे उन्हाळ्यातही तापमान खूप खाली जाते. थंडीत ते -40 अंश सेल्सिअसपर्यंत जाते.

05
नोरिल्स्क - रशियामध्ये असलेल्या या सायबेरिया शहरात थंडीच्या दिवसात किमान तापमान -61 अंश सेल्सिअसपर्यंत जाते. तर येथील सरासरी तापमानही उणे 10 अंश सेल्सिअस राहते.

06
 युरेका - उत्तर ध्रुवाच्या जवळ असल्यामुळे, या कॅनेडियन शहरातील किमान तापमान बहुतेक वेळा -18 अंश सेल्सिअसच्या खाली राहते. थंडीच्या दिवसात ते -55 अंश सेल्सिअसपर्यंत घसरते.

07
अ‍ॅमंडसेन स्कॉट स्टेशन - दक्षिण ध्रुवाचा सर्वोच्च बिंदू. येथे प्रत्येक ऋतूत तापमान मायनसमध्ये राहते. थंडीच्या दिवसात तापमान -70 अंश सेल्सिअसच्याही खाली जाते.

08
इंटरनॅशनल फॉल्स, मिनेसोटा - अमेरिकेचा हा भाग जगातील सर्वात थंड ठिकाणांपैकी एक आहे. त्याच्या किमान तापमानामुळे, या ठिकाणाला 'आइसबॉक्स ऑफ द नेशन' ही पदवी देखील मिळाली आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • Oymyakon - रशियातील हे गाव जगातील सर्वात थंड ठिकाणांपैकी एक आहे. येथे तापमान -60 अंशांवर येते. असं असूनही येथे सुमारे 550 लोक राहतात. याठिकाणी अनेकदा बर्फही पडतो.

    MORE
    GALLERIES