कोंबडा: कोंबड्याचं डोकं धडावेगळं केलं तरी तो 1 तास ब्रेन स्टेम सेल्सच्या मदतीनं त्याच्या शरीराला कंट्रोल करु शकतो. तो चालूही शकतो.
अलास्कन वूड फ्रॉग: हे बेडुक स्वतःला 80 % गोठवतात. वैज्ञानिकांच्या नुसार, हे बेडुक मेलेले असतात मात्र ते तरीही जिवंत असतात.