एका हॉटेलमध्ये 4 महिला एकमेकींशी जोरदार भांडण करत होत्या. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतायत.
या महिलांमध्ये मारामारी का झाली हे अद्याप समोर आलं नाही. मात्र कोणीतरी त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
महिलांनी बेदम मारहाण केलेली फोटोंमध्ये दिसत आहे. एवढंच नाही तर एकीचे तर कपडेही उतरवले गेले असल्याचं दिसतंय.