Home » photogallery » viral » 119 TARANTULA SPIDERS HIDDEN INSIDE PAIR OF SHOES SMUGGLING IN PHILIPPINES CONFISCATED BY CUSTOMS MHKB

बापरे! बूटामध्ये लपवले 119 प्राणघातक जिवंत कोळी, कारण याहीपेक्षा भयंकर

कोळी हा अतिशय सामान्य, अनेक ठिकाणी आढळणारा किटक आहे. परंतु असे अनेक कोळी आहेत, जे अतिशय धोकादायक असून त्यांची मोठ्या प्रमाणात तस्करीही केली जाते. फिलिपिन्समध्ये एक असचं प्रकरण समोर आलं आहे. विमानतळावर अधिकाऱ्यांनी एका बूटांच्या जोडीतून तब्बल 119 जिवंत, प्राणघातक कोळी जप्त केले आहेत. हे जप्त केलेले कोळी टैरेंटुला (Tarantula) कोळी आहे.

  • |