आतापर्यंत क्रूझ मिसाइलचा सामना करण्यासाठी विशेष अँटी मिसाइल डिफेन्स सिस्टम यंत्रणा वापरली जात आहेत. अमेरिकेच्या सैन्याने एक नवीन पराक्रम करत असताना हॉवित्झर टॅंकद्वारे क्रूझ मिसाइलचं नष्ट केले आहे. असे सांगितले जात आहे की, अमेरिकेच्या सैन्याने हॉवित्झर टॅंकचा अपडेट चीनच्या एबीएमएसचा सामना करण्यासाठी केले आहे.