Home » photogallery » videsh » TURKEY EARTHQUAKE VICTIMS COUNT RISES TO 58 AND MORE THAN 900 INJURED SEE PHOTO MHKB

PHOTOS: तुर्कस्तानातील विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 58 लोकांचा मृत्यू, 900हून अधिक जखमी

तुर्कस्तान आणि ग्रीसमध्ये (Turkey And Greece) आलेल्या जबरदस्त भूकंपानंतर आता बचावकार्य सुरू आहे. भूकंपामुळे झालेल्या विनाशामध्ये आतापर्यंत 58 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 900हून अधिक जखमी झाले आहेत.

  • |