Home » photogallery » videsh » SULTAN OF BRUNEI LIVES IN 1788 ROOMS PALACE HAVE A HUGE GARAGE OF 11000 CARS MH PR

1788 खोल्यांच्या महालात राहणारा शासक, अमेरिकेचं व्हाईट हाऊसही पडेल फिकं, डोळे दिपवणारे PHOTO

राष्ट्रपती भवन हे 340 खोल्यांचे असल्याची आपण अनेकदा चर्चा करतो. काही राज्यकर्त्यांची निवासस्थाने यापेक्षा खूप मोठी आहेत. उदाहरणार्थ, फ्रान्स आणि तुर्कीचे अध्यक्ष यापेक्षा जास्त खोल्या असलेल्या घरात राहतात. मात्र, सर्वात मोठे निवासस्थान ब्रुनेईच्या सुलतानचे आहे.

  • |