मराठी बातम्या » फोटोगॅलरी » विदेश » Oxford Covid लसनिर्मितीच्या यशामागे आहे ही सुपरवुमन; आपल्या 3 मुलांवरच केली पहिली चाचणी

Oxford Covid लसनिर्मितीच्या यशामागे आहे ही सुपरवुमन; आपल्या 3 मुलांवरच केली पहिली चाचणी

Oxford University च्या कोविड लसनिर्मितीच्या (Corona vaccine) टीमचं नेतृत्व करणाऱ्या या संशोधक महिलेने तिळ्यांना जन्म दिल्यानंतर आपलं करिअर पणाला लावलं होतं. आता तीनही मुलांवरच केली Covid लशीची पहिली चाचणी.