advertisement
होम / फोटोगॅलरी / विदेश / या देशात महिला पोलिसांना अधिकृत गणवेशात हिजाब घालण्याची परवानगी

या देशात महिला पोलिसांना अधिकृत गणवेशात हिजाब घालण्याची परवानगी

नुकतंच एका देशाने महिला पोलिसांना हिजाब घालण्याची मंजुरी दिली आहे. एका मुस्लिम महिला पोलीस ऑफिसरच्या नियुक्तीनंतर ही परवानगी देण्यात आली आहे.

01
न्यूझीलँड देशात मुस्लिम पोलीस महिलांना त्यांच्या अधिकृत पोशाखात हिजाब घालण्याची परवानगी मिळाली आहे. मुस्लिम देशांव्यतिरिक्त इतर देशांमध्ये क्वचितच पोलीस दलात महिलांना यूनिफॉर्मसह हिजाबची परवानगी मिळालेला हा देश ठरला आहे.

02
न्यूझीलँडमध्ये जीना अली पहिल्या मुस्लिम पोलीस अधिकारी ठरल्या आहेत. देशातील मुस्लिम महिलांनी पोलिसांत सामिल व्हावं, त्यांना पोलीस दलात येण्यासाठी प्रोत्साहन मिळावं , यासाठी न्यूझिलँडने महिल्या पोलिसांच्या अधिकृत गणवेशात हिजाबला परवानगी दिली आहे.

03
न्यूझीलँडमध्ये महिला पोलिसांना हिजाबला परवानगी देण्याचं काम 2018 पासून सुरू झालं होतं.

04
जीना अली यांचा फिजीमध्ये जन्म झाला आणि लहानपणी त्या आपल्या पालकांसह न्यूझिलँडमध्ये वास्तव्यास आल्या. त्यांनी दोन वर्षांपूर्वी क्राइस्टचर्चमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पोलिसात भरती होण्याचा निर्णय घेतला होता.

05
लंडन मेट्रोपॉलिटन पोलिसमध्ये 2006 पासून हिजाबला परवानगी मिळाली. परंतु स्कॉटलँडमध्ये पोलिसात याची 10 वर्षांनंतर परवानगी मिळाली. आता स्कॉटलँड पोलीस आणि यूनायटेड किंगडममध्ये पुरेशा संख्येत मुस्लिम महिला पोलीस दलात आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये 2004 मध्ये याला परवानगी मिळाली होती.

06
मुस्लिम देशात जिथे महिला पोलीस आहेत, तिथे प्रत्येक ठिकाणी त्यांना हिजाब घालणं अनिवार्य आहे. या इराकच्या महिला पोलीस अधिकारी आहेत. एकेकाळी, इराकमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांना डोक्यापासून पायापर्यंत झाकणाऱ्या कपड्याचा यूनिफॉर्म घालावा लागत होता. परंतु आता यात अमेरिकी सेनेप्रमाणे बदल झाले आहेत. इराकमध्ये महिला पोलीस गणवेशात आता हिजाब लावला जातो, परंतु आता त्यांचा गणवेश सैनिकांप्रमाणे आहे.

07
ईराणमध्ये महिला पोलीस डोक्यापासून पायापर्यंत झाकलेल्या पोशाखात असतात. परंतु त्यांचा चेहरा दिसतो. ईराणी महिला पोलीस अतिशय खतरनाक मानल्या जातात. त्या नेहमी स्टेनगनसह असतात. या पोलीस महिला अधिकाधिक महिला आणि लहान मुलांसंबंधी गुन्हे आणि कायदेविषय प्रकरणात डील करतात. ईराणमध्ये 1000 हून अधिक महिला पोलीस कर्मचारी आहेत. ज्यात अधिकारी ते कॉन्स्टेबलपर्यंतच्या महिलांचा समावेश आहे.

08
पाकिस्तानात महिला पोलिसांची संख्या पुरेशा प्रमाणात आहे. त्या महिलांशी संबंधीत कायदे आणि व्यवस्था प्रकरणात काम पाहतात. या महिला पोलीस सलवार-कुर्ता-बेल्टसह हातात स्टेनगनसह असतात. पाकिस्तानमध्ये महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. पाकिस्तानच्या आकडेवारीनुसार, 4 लाख पोलीस कर्मचाऱ्यांसह जवळपास 6000 महिला पोलीस कर्मचारी आहेत.

  • FIRST PUBLISHED :
  • न्यूझीलँड देशात मुस्लिम पोलीस महिलांना त्यांच्या अधिकृत पोशाखात हिजाब घालण्याची परवानगी मिळाली आहे. मुस्लिम देशांव्यतिरिक्त इतर देशांमध्ये क्वचितच पोलीस दलात महिलांना यूनिफॉर्मसह हिजाबची परवानगी मिळालेला हा देश ठरला आहे.

    MORE
    GALLERIES