advertisement
होम / फोटोगॅलरी / विदेश / सोशल मीडियावर VIRAL झालेल्या बैरूतच्या स्फोटाचं कारण उघड; शहराची काय स्थिती झाली पाहा PHOTO

सोशल मीडियावर VIRAL झालेल्या बैरूतच्या स्फोटाचं कारण उघड; शहराची काय स्थिती झाली पाहा PHOTO

या स्फोटामध्ये शेकडो जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्फोटाचा हादरा इतका मोठा होता की जवळील घरांच्या खिडक्याच्या काचाही फुटल्या

01
लेबनानची राजधानी बेरुतमध्ये मंगळवारी भीषण स्फोटांचे अनेक व्हिडीओ समोर आले आहे. या स्फोटात शेकडो लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे

02
विस्फोटामुळे राजधानीच्या अनेक भागाला हादरे बसले. स्फोटांतर पाण्याच्या लाटाही अनेक किमी लांब उंचीपर्यंत गेल्या तर आकाशाताही काळा धूर जमा झाला होता.

03
तेथील राहणाऱ्यांनी सांगितले की हा स्फोट इतका मोठा होता की जवळील घरांच्या खिडक्या फॉल सीलिंग तुटल्या..

04

05
बैरुतमध्ये स्फोट झाल्यानंतर भारतीय दूतावासने मदतीचे आवाहन केलं असून भारतीयांना मदतीची आवश्यकता असल्यास हेल्पलाइन क्रमांक दिला आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • लेबनानची राजधानी बेरुतमध्ये मंगळवारी भीषण स्फोटांचे अनेक व्हिडीओ समोर आले आहे. या स्फोटात शेकडो लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे

    MORE
    GALLERIES