1/ 6 सौदीच्या अरेबियामध्ये(Saudi Arabia) मोठ्या प्रमाणात खनिज तेलाचे उत्पादन होते. यामुळे त्यांची अर्थव्यवस्था यातून होणाऱ्या कमाईवर चालते. अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात तेलाची निर्यात होत असल्याने नागरिकांना कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागत नाही. अप्रवासी नागरिक आणि कॉर्पोरेट क्षेत्राकडून 20 टक्के टॅक्स घेतला जातो. परंतु मागील काही महिन्यापासून कच्या तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. याचबरोबर तेलाची निर्यात देखील कमी झाल्याने 2020 मध्ये नागरिकांकडून टॅक्स घेण्याची चर्चा सुरु झाली होती. परंतु अजूनपर्यंत हा नियम लागू करण्यात न आल्यानं नागरिकांना टॅक्स भरावा लागत नाही.( सांकेतिक फोटो pixabay )
वैसे साल 2018 में सऊदी में वैल्यू एडेड टैक्स यानी वैट की शुरुआत हो चुकी थी. इसके तहत कई बड़ी सेवाओं पर वैट लगाया जाने लगा, लेकिन तब भी रियल एस्टेट, मेडिकल, शिक्षा और हवाई यात्रा जैसी सर्विस इससे बाहर ही रहीं. इसके बाद भी नागरिकों के लिए अलग से कोई टैक्स व्यवस्था नहीं रही. यहां टैक्स से मतलब है नौकरी से मिलने वाली वो तवख्वाह, जिसका कोई भी हिस्सा नागरिक 2/ 6 सौदी अरेबियामध्ये(Saudi Arabia) नागरिकांना त्यांच्या कमाईवर कोणत्याही प्रकारचा टॅक्स द्यावा लागत नाही. तेलाच्या उत्पन्नातून होणाऱ्या कमाईवर येथील देशाचा आर्थिक कारभार चालतो. 2018 मध्ये व्हॅटची सुरुवात करण्यात आली आहे. पण यामध्ये देखील रिअल इस्टेट, मेडिकल, शिक्षण आणि हवाई प्रवासावर कोणत्याही प्रकारचा कर आकारला जात नाही. यामुळे आजही नागरिक त्यांच्या कमाईतील एकरुपया देखील कर म्हणून भरत नाहीत. ( सांकेतिक फोटो - pixabay )
3/ 6 सौदी अरेबिया प्रमाणेच कतार(Qatar) या देशात देखील नागरिकांकडून कोणत्याही प्रकारचा टॅक्स घेतला जात नाही. तेलाच्या उत्पादनातून होणाऱ्या कमाईवर देशाचा कारभार चालतो. याचबरोबर ओमान(Oman) आणि कुवेत(Kuwait) मध्ये देखील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा टॅक्स द्यावा लागत नाही. सामाजिक कार्यात त्यांना आपले योगदान द्यावे लागते. ( सांकेतिक फोटो - pixabay )
4/ 6 या देशांप्रमाणेच ब्रुनेईमध्ये(Brunei) देखील नागरिकांना टॅक्स भरावा लागत नाही. टॅक्सऐवजी एंप्लॉई ट्रस्ट फंड आणि सप्लीमेंटल कंट्रीब्यूटरी पेंशन स्कीम राबवण्यात येते. यामध्ये कापलेले पैसे पुन्हा नागरिकांना परत मिळतात. यामुळे एका अर्थाने कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागत नाही. याचबरोबर संयुक्त अरब अमीरात म्हणजेच यूएई(UAE) आणि बहरीनमध्ये(Behrin) देखील नागरिकांना टॅक्स भरावा लागत नाही. यूएईमध्ये परदेशी बँका आणि तेल परदेशी तेल कंपन्यांना व्यावसायिक टॅक्स भरावा लागतो. याचबरोबर बहरीनमध्ये कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 12 टक्के सामाजिक इन्शुरंस टॅक्स भरावा लागतो. ( सांकेतिक फोटो - pixabay )
5/ 6 उत्तर अटलांटिक महासागरातील बर्म्युडा(Bermuda) या देशामध्ये देखील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागत नाही. या ठिकाणी राहण्यासाठी खूप पैसे मोजावे लागत असल्याने राहण्यासाठी हा देश खूप महाग आहे. या देशामध्ये रोल टॅक्स, सोशल सेक्युरिटी, प्रॉपर्टी आणि कस्टम ड्युटीवर 25 टक्के टॅक्स भरावा लागतो. ( सांकेतिक फोटो - pixabay )
6/ 6 युरोपीय खंडातील मोनॅको(Monaco) देशातील सर्वच नागरिक श्रीमंत आहेत. याठिकाणी राहणारे नागरिक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कार किंवा बसऐवजी हेलिकॉप्टरचा वापर करतात. पण इतक्या मोठ्या संख्येने श्रीमंत असताना देखील इथल्या नागरिकांना टॅक्स भरावा लागत नाही. त्यामुळे एकप्रकारे टॅक्स वाचवणाऱ्यांसाठी हा देश म्हणजे स्वर्गच आहे. ( सांकेतिक फोटो - pixabay )