धामधूमीचे 10 दिवस संपले आणि अखेर बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली. जेवढा आनंद तेवढंच दु:खही निरोप देताना भाविकांना होत आहे. जर्मनीतही बाप्पाला अखेरचा निरोप देण्यात आला.
एरलांगन शहरात देखील प्रथमच ढोल, ताशाच्या गजरात पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला.
एरलांगन शहरात देखील प्रथमच ढोल, ताशाच्या गजरात पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला.
उपस्थितांना मिनी इंडिया चे दर्शन घडवलं विशेष म्हणजे विसर्जनचा हा कार्यक्रम एरलांगन राटहाऊस म्हणजे तेथील सरकारी कार्यालयच्याच्या समोर आयोजित करण्यात आला होता.