मराठी बातम्या » फोटोगॅलरी » विदेश » आदित्य-अमित देणार Good News; लग्नाच्या 4 वर्षांनंतर गे कपलच्या घरी पाळणा हलणार! पाहा PHOTOS

आदित्य-अमित देणार Good News; लग्नाच्या 4 वर्षांनंतर गे कपलच्या घरी पाळणा हलणार! पाहा PHOTOS

आदित्य आणि अमितच्या जोडीने सोशल मीडिया यूजर्सना मोठा धक्का दिला आहे. समलिंगी जोडप्याने 2019 मध्ये लग्न केले होते. या दोघांनी चार वर्षांपूर्वी अमेरिकेत मोठ्या थाटामाटात लग्न केले होते. दरम्यान, आता या जोडप्याने आपण पालक होणार असल्याची घोषणा केली आहे.